परवा टी. व्ही. वर 'Wake up Sid..' पाहिला...
आणि त्यातील " Colors of Sea" ही idea मनात घर करून बसली ..
Sea किंवा समुद्र म्हटल्या बरोबर..
प्रत्येकाच्या मनात एक वेगळेच चित्र निर्माण होत..
एका वेगळ्या रंगाचे
एका अनोख्या क्षणाचे
वेगळ्याच अशा छटेचे..
माझ्या डोळ्या समोर तर
समुद्र हा शब्द..
रंगाची अन त्याच बरोबर आठवातल्या क्षणांची ..
न संपणारी रीघ लावतो..
जुन्या cameraच्या रिळीप्रमाणे
हसऱ्या,
आनंदानी भरून गेलेल्या
आणि निवळ उनाडपणाची चित्रे..
अविरत डोळ्यांसमोर तरळतात..
मग वाटते तसेच डोळे मिटावेत
आणि परत एकदा तसेच..
सगळे बेधुंद अनुभवावे...
आणि असे वाटत असतानाच..
परत डोळे उघडतात..
सगळे कसे भकास वाटते...
अगदी निर्विकार..
निरस..
पण मग माझा "समुद्र "..
परत एकदा आठवतो..
आणि..
आणि त्यातील " Colors of Sea" ही idea मनात घर करून बसली ..
Sea किंवा समुद्र म्हटल्या बरोबर..
प्रत्येकाच्या मनात एक वेगळेच चित्र निर्माण होत..
एका वेगळ्या रंगाचे
एका अनोख्या क्षणाचे
वेगळ्याच अशा छटेचे..
माझ्या डोळ्या समोर तर
समुद्र हा शब्द..
रंगाची अन त्याच बरोबर आठवातल्या क्षणांची ..
न संपणारी रीघ लावतो..
जुन्या cameraच्या रिळीप्रमाणे
हसऱ्या,
आनंदानी भरून गेलेल्या
आणि निवळ उनाडपणाची चित्रे..
अविरत डोळ्यांसमोर तरळतात..
मग वाटते तसेच डोळे मिटावेत
आणि परत एकदा तसेच..
सगळे बेधुंद अनुभवावे...
आणि असे वाटत असतानाच..
परत डोळे उघडतात..
सगळे कसे भकास वाटते...
अगदी निर्विकार..
निरस..
पण मग माझा "समुद्र "..
परत एकदा आठवतो..
आणि..
No comments:
Post a Comment