Thursday, 20 September 2012

चहा...

सुट्टीच्या दिवशी,
दुपारभर.. मक्ख टी. व्ही. समोर बसल्यानंतर
आळसावलेल्या तोंडातून सहज शब्द बाहेर पडतात..
आई, चहा...

त्यावर आईचे उत्तर ठरलेले,
हि चहा प्यायची वेळ नाही...
मग वाटते तीला सांगावेसे,
माझ्या सारख्या "चाहा" त्याला  विचार जरा..

सांगेल तुला तो,
चहा प्यायची वेळ ही नसते आणि काळ ही नसतो..

पुढे चहा प्यायालाने होणारे फायदे
तो, अगदी अमृत प्यायालाने होणारे फायद्यानप्रमाणे सांगेल..

पण मला असे नह्मी वाटते, 
प्रत्येक "चहा" हा वेगळा असतो..
मग तो,

एखाद्या मैत्रिणी बरोबर प्यायलेला "गोस्सीप"वाला चहा असो ..
किंव्हा एखाद्या स्पेशल मित्रा बरोबर प्यायलेला "उड्प्याचा " चहा...

( परीक्षेच्या आधल्या) रात्री अभ्यास करतना प्यायलेला चहा..
आणि मैत्रिणीन बरोबर मध्य रात्री "गप्पा रंगवणारा" चहा वेगळा...

एकच.. चहा सगळ्यांनी शेर करून प्यायलेला..
किंव्हा कधी पावसात एकट्यानेच प्यायलेला चहा..
वेगळा असतो..

विमानात दुध साखर मिक्स करून प्यायलेला चहा वेगळा
आणि टपरीवर धूसर ग्लासातील "कटिंग" वेगळीच...

पण ह्या सगळ्यांपेक्षा ..
आईला न मागता,
तिने "अवेळी" दिलेला चहा काही औररच असतो..

आता चहा प्यावासा वाटतोय..
आणि "हा" वाला चहाही वेगळाच हो..








 

Dedicated to my "आई.."

Sunday, 16 September 2012

Its D "Sea"....



I am still awake... Clock is ticking to 1 am.. Its a new day begining..
All I could think is to go somewhere..

Somewhere quite.. peaceful.. refreshing..
And all I could think of is "D Sea.."

If you have ever been to Mumbai, In monsoon..
All you want to do is sit by the Marine drive..
Just looking at the waves..
The rain drizzling on your head..
Making the breeze cool n fresh..

What I love the most is the cone shaped stones near my toes..
They are bathed in the rainy frosting of the sea..

And then comes the Sunset..
The most mesmirising moment when the orangish glowing sun touches the milky white border of the sea..
And I just want to freeze this moment..
Be lost in it till eternity..
Coz nothing appeals to me more than this...

 Guess everyone of us has such an all time favorite moment and
All time favorite "spot..." which we long to visit every now n then,
For me.. Its "D Sea..."